ताज्या बातम्यापरभणीमानवतसामाजिक

ईटाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक २० फेब्रुवारी) तालुक्यातील मौ. ईटाळी येथे १९ फेब्रुवारी रोजी कुळवाडी भूषण, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त आभिवादन करण्यात आले .

यावेळी सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुस्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या नंतर विविध मान्यवरांनी आपली मानोगत व्यक्त केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते धम्मपाल साळवे, संदीप पंडित, शिवराज ठेंगे, लखन साळवे, जेष्ठ नेते शरद ठेंगे, विलास पंडित, सुरेश ठेंगे, राजकुमार साळवे, शरद ठेंगे, सर्जेराव साळवे, सिद्धार्थ रणखांबे, वैभव साळवे, सचिन पोटभरे, तुकाराम पुरी विजय साळवे यांच्या नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!