उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रविशेषसामाजिक

व्यसनापासून दूर राहण्याचा युवकाला ह भ प. उद्धव महाराज राठोड इंजिनिअर यांनी दिला संदेश

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 03 जानेवारी)नविन वर्ष निमित्य मागील राहण्याचागेल्या 17 वर्षांपासून 2 दिवसांच्या कार्यक्रम टेम्भूरदरा येथे पार पडला.

या कार्यक्रमा मध्ये 01-01-2025 रोजी ह. भ.प वैशालीताई पाटील यांचे कीर्तन झाले त्यांनी कीर्तनामध्ये तरुणांना वेसना पासून दूर राहावं तसेच टेम्भूरदरा येथील युवाकीर्तनकार ह.भ.प उद्धव महाराज राठोड (इंजिनीअर) यांनी सुद्धा तरुणांना शिक्षणाकडे भर द्यावं आजची तरुण पिढी वेसनामध्ये आपलं आयुष्य घालत आहे.

म्हणून टेम्भूरदरा येथे 31st डे हे चांगल्या विचाराने आध्यात्मिक निरोप देऊन नवीन वर्ष हे सुद्धा कीर्तनाणे व्हावं आजची तरुण पिढी हॆ देशाचं भविष्य आहे म्हणून आप्पास्वामी रमामाय संस्थान टेम्भूरदरा येथे कीर्तनाने सुरुवात आणि कीर्तनाने सांगता अशी होते.

आयोजन श्री संतोष तगडपल्लेवार नांदेड तसेच सर्व आप्पास्वामी रमामाय भक्त परिवार कार्यक्रमाला उपस्थिती श्री. नितीनभाऊ भूतडा,(भाजप यवतमाळ वाशीम जिल्हा अध्यक्ष) श्री. रमेशरावजी चव्हाण माझी जिल्हा परिषद सदस्य, श्री गजानन महाराज फोपसे पं.स सदस्य पुसद, दत्ता वानखेडे भाजप कार्यकर्ते, इंदल राठोड सरपंच बेलदरी, किशोर जाधव कोठारी सर्व परिसरातील मंडळी हजर होती.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!