उमरखेडताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक
निधन वार्ता – सेवानिवृत्त माजी सैनिक कचरू दत्ता सावतकर यांचे दीर्घ आजाराने निधन
🔴 निधन वार्ता
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 29 जून) शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील रहिवाशी सेवानिवृत्त माजी सैनिक काल कथित कचरू दत्ता सावतकर यांचे दीर्घ आजाराने दिनांक 29 जून रोजी निधन झाले. ते 85 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून व नातवंड असा बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 30 जून रोजी सकाळी 07 वाजता उमरखेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील बौद्ध स्मशानभूमि येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
