उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियशहर

उमरखेड नगरपरिषद च्या विविध विभागाच्या सभापती पदावर अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांची वर्णी

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड नगरपरिषद च्या विविध विभागाच्या सभापती पदाची निवड आज दि.22 शनिवारी 2026 रोजी उमरखेड जनशक्ती पॅनल, उमरखेड चे स्थायी समिती व विषय समित्यांवर झालेली निवड स्थायी समिती:- १) सौ. तेजश्री संतोष जैन ~ अध्यक्ष २) कुरेशी जुबेर शेख समद उपाध्यक्ष ३)श्री प्रकाश रायाजी शिकारे सदस्य ४)शेख रसुल शेख वाहेद सदस्य ५) खंदारे विरेंद्र यशवंत सदस्य ६)सौ. स्वाती गजेंद्र ठाकरे सदस्य फरजाना सय्यद रहिम सदस्य, अविनाश नंदकिशोर अग्रवाल सदस्य,मो. साजिदउल्ला मो. सनाउल्ला जागीरदार सदस्य इत्यादी नगरसेवकांची स्थायी समितीमध्ये निवड झाली आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम समिती चे सभापती प्रकाश रायाजी शिकारे, शिक्षण समिती सभापती शेख रसुल शेख वाहेद,स्वच्छता वैद्यक व सा. आरोग्य समितीचे सभापती खंदारे विरेंद्र यशवंत, सौ. स्वाती गजेंद्र ठाकरे सभापती पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती, फरजाना सय्यद रहिम सभापती महिला व बालकल्याण समिती इत्यादी समित्यांचे पदार्थ सभापतींची आज सर्वानुमते नवनिर्वाचित नगरसेवकांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या सर्वच सभापती यांच्यावर उमरखेड शहरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!